कॅन्सरची ही ३ लक्षणे प्रत्येक रुग्णात दिसतात! साध्या वाटणाऱ्या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका
Cancer Early Symptoms: जगभरात कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याचं कारण लोक निष्काळजीपणा करतात आणि सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देत नाहीत असं म्हटलं जातं, पण ते पूर्णपणे खरं नाही. खरं कारण असं आहे की कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं खूप हलकी, अस्पष्ट आणि सहज दुर्लक्षित होणारी असतात.