कॅन्सर जवळही येणार नाही! पोट आयुष्यभर होईल राहील निरोगी; सकाळी फक्त ‘ही’ एक गोष्ट खा
Cancer Prevention Flax Seeds: अळशीची बी (Flax Seeds) म्हणजे आरोग्याचा खजिना मानले जाते, कारण त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, लिगनेन आणि अनेक आवश्यक खनिजे असतात. हे पोषक घटक शरीराला आतून मजबूत बनवतात आणि हृदय, पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवतात.