अनंत चतुर्दशीला दुर्वांसह दवण्याचा फुलोरा का वाहावा? जाणून घ्या औषधी महत्त्वही!
Davana Plant benefits and uses: गणपती आणि इतर देव-देवतांच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या सुगंधी दवणा वनस्पतीचे धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा आणि वैज्ञानिक फायदे जाणून घ्या. दवण्याचे तेल आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे निर्यात केले जाते आणि आयुर्वेदात याचे काय औषधी उपयोग आहेत, याची संपूर्ण माहिती.