Adipose Tissue Obesity Health: शरीरात चरबी कुठे? कधी? का? आणि कशी साठत जाते?
निसर्गाच्या चक्रात प्रत्येक सजीवाने साठवणुकीचा मंत्र जपला आहे. मानवी शरीरातील मेदपेशी या केवळ चरबीची साठवण करणारी कोठारे नसून, त्या शरीराच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या अत्यंत सक्रिय पेशी आहेत. त्यांचे कार्य बिघडले की, माणसाच्या शरीरात विविध विकार बळावू लागतात, म्हणूनच समजून घ्या तज्ज्ञांकडून... शरीरात चरबी का वाढते?