आर्थ्रायटिसमध्ये घरकाम पूर्ण बंद करायचं की पद्धत बदलायची? जाणून घ्या सोपे नियम
आर्थ्रायटिस किंवा सांधेदुखीमध्ये घरकाम पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. शरीराची क्षमता ओळखून कामाची पद्धत बदलणे, ॲक्टिव्हिटी पेसिंग (Activity Pacing) तंत्र वापरणे आणि योग्य अर्गोनॉमिक्सचा अवलंब करणे गरजेचे आहे. जागतिक संधिवात दिनानिमित्त (World Arthritis Day) जाणून घ्या घरकाम करताना वेदना कमी ठेवण्याचे सोपे नियम.