आर्थ्रायटिस आहे म्हणून प्रवास टाळायचा का? ‘या’ सोप्या टिप्स वापरून करा सुखकर प्रवास!
Arthritis travel tips marathi: आर्थ्रायटिस किंवा सांधेदुखीचा त्रास असल्यास प्रवास पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही. योग्य पूर्वतयारी, शारीरिक क्षमतेचे नियोजन (Activity Pacing), हलके सामान आणि योग्य पादत्राणांचा वापर करून तुम्ही कोणताही त्रास न होता सुखकर प्रवास करू शकता.