औषधाविना आजार होतील दूर! आयुर्वेदातील ‘या’ उपचारांनी मिळवा १०० वर्षे निरोगी आयुष्य!
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदात 'षष्ठी उपक्रम' (६० उपचार) सांगितले आहेत. यामध्ये स्नेहन आणि अभ्यंग विधींचा समावेश आहे. स्नेहन म्हणजे तेल, तूप किंवा चरबी खाणे, ज्यामुळे शरीरातील ताण आणि आजार दूर होतात. अभ्यंग म्हणजे तेलाने मसाज करणे, ज्यामुळे वातविकार, म्हातारपणाच्या सुरकुत्या आणि इतर तक्रारी कमी होतात. हे उपचार नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत.