विषाणू-जिवाणूंच्या संसर्गामुळे होतोय कॅन्सर! नवं संशोधन काय सांगतं?
एका संशोधनानुसार, कॅन्सरचा थेट संबंध विषाणू आणि जिवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गाशी आहे. २०२४ मध्ये भारतात सुमारे १.९ लाख लोकांना संसर्गामुळे कॅन्सर झाला. HPV, हेपॅटायटिस बी आणि सी, H. pylori यांसारख्या संसर्गांमुळे कॅन्सर होतो. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण, तपासणी आणि सुरक्षित पद्धतींचा वापर महत्त्वाचा आहे, असे तज्ज्ञ सांगतात.