वेदनेच्या उपचारात कुटुंबाची भूमिका कशी असावी? अतिकाळजी ठरते घातक!
वेदनेच्या उपचारात केवळ औषधोपचारच नाही, तर कुटुंबाची साथ आणि योग्य दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अनेकदा अतिसंरक्षण किंवा विश्वास नसण्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास कमी होतो. रुग्णाला स्वावलंबी होण्यासाठी आणि वेदनेशी लढा देण्यासाठी कुटुंबीयांनी नेमकी कोणती भूमिका बजावली पाहिजे, याविषयीचा हा विशेष मार्गदर्शक लेख.