महिलांच्या वेदनामय दुखण्याकडे दुर्लक्ष? ‘बायोसायकोसोशल’ उपायांनी कसा मिळेल दिलासा? (भाग २)
Chronic Pain Management: आंतरराष्ट्रीय वेदना जागरूकता महिन्यानिमित्त दीर्घकालीन वेदना, महिलांच्या वेदनांकडे होणारे दुर्लक्ष आणि उपचारांमधील बायोसायकोसोशल (Biopsychosocial) दृष्टिकोन यांवर टाकलेला हा विशेष दृष्टिक्षेप. फिजिओथेरेपी आणि योग्य वेदना शिक्षणाच्या (Pain Education) आधारे वेदनेवर मात कशी करावी, याविषयीची सविस्तर माहिती.