नावात सैतान तरीही मैत्रिणींचा सखा; ‘उलटकांबळ’ या वनस्पतीला विज्ञानात एवढं महत्त्व का?
दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ही आपल्याकडे रुढ झालेली म्हण. पण दिसतं नसं नसतं म्हणूनही अनेकदा जग तगतं हेही एक वास्तव असतं. त्याचंच प्रातिनिधिक उदाहरण म्हणून 'डेव्हिल्स कॉटन' म्हणजेच उलटकांबळ या बहुआयामी, बहुगुणी वनस्पतीकडे पाहता येतं.