शरीर पडण्यापूर्वीच देतं हे ५ गंभीर इशारे; तुम्ही तर दुर्लक्ष करत नाही ना?
पडणं ही अचानक घडणारी घटना असली, तरी पडण्याचा धोका अनेकदा हळूहळू वाढत असतो. चालण्याचा वेग कमी होणं हे अनेकदा होतं. आपण पूर्वीपेक्षा हळू चालतोय का, याचा विचार करावा. हे वय वाढल्यामुळेच होतं असं समजून अनेकजण दुर्लक्ष करतात. या सुरुवातीच्या चिन्हांकडे दुर्लक्ष न करता फॉल प्रिव्हेंशनसाठी वेळेवर काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.