हातांच्या सांधेदुखीने त्रस्त आहात? रोजची कामे सोपी करण्यासाठी सोप्या ट्रिक्स
Hand Arthritis Daily Tips: हातांच्या सांधेदुखी (आर्थ्रायटिस) मुळे लहान-सहान कामांमध्ये होणारा त्रास कमी करण्यासाठी सोपे व्यवहार्य बदल, योग्य साधनांचा वापर आणि जीवनशैलीतील टिप्स जाणून घ्या. स्वावलंबन टिकवून रोजची कामे सोपी करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स जाणून घ्या.