कोणत्याही औषधाशिवाय आरोग्य सुधारेल; ‘या’ घरगुती आयुर्वेदिक टिप्सने शरीर ठेवा फिट!
महागड्या औषधांशिवाय शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी वैद्य प. य. वैद्य खडिवाले यांनी सुचवलेले प्रभावी घरगुती उपाय. कानांची निगा, डोळ्यांचे आरोग्य, नस्य क्रिया आणि पायांची निगा राखण्यासाठी आयुर्वेदातील सोप्या पद्धतींची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. शरीराचे 'तेलवंगण' करून नैसर्गिकरीत्या फिट राहण्यासाठी हा मार्गदर्शक लेख नक्की वाचा.