फुप्फुसाचा कॅन्सर वेळेत कसा ओळखायचा? स्क्रीनिंग केल्यास मृत्यूचा धोका टळू शकतो का?
भारतात फुप्फुसाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पण सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरचे निदान झाले तर जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. मात्र सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये या कॅन्सरच्या स्क्रीनिंगची सोय उपलब्ध नाही. लो-डोस कॉम्प्युटेड टोमोग्राफी (LDCT) तपासणीचा खर्च किती आहे आणि स्क्रीनिंग केल्यास काय फायदा होऊ शकतो, वाचा सविस्तर विश्लेषण