स्नायू खरोखरच कमकुवत झालेत की, ही फक्त निष्क्रियता? जाणून घ्या यामागील विज्ञान आणि उपाय
अनेकदा वाढत्या वयामुळे स्नायू कमकुवत झाले आहेत असा आपला गैरसमज होतो. पण फिजिओथेरेपीच्या विज्ञानानुसार, शरीराची कमी झालेली हालचाल आणि स्नायूंचा पुरेसा वापर न होणे हे यामागील मुख्य कारण असू शकते. आधुनिक जीवनशैलीत डिकंडिशनिंगमुळे स्नायूंची कार्यक्षमता कशी घटते, 'यूज इट ऑर लूज इट' नियम काय आहे आणि योग्य व्यायामाने स्नायूंची ताकद पुन्हा कशी मिळवता येते, याबद्दल फिजिओथेरेपिस्टचा सविस्तर सल्ला आणि सोपे उपाय या लेखात वाचा.