हाय प्रोटीन अन् हेल्दीच्या नावाखाली मापात पाप! घरातील पॅक फूड पौष्टिक की स्लो पॉयझन?
हाय प्रोटीन, हाय फायबर आणि मल्टिग्रेनच्या नावाखाली बाजारात विकल्या जाणाऱ्या फूड प्रॉडक्ट्सच्या पॅकेटवर नक्की काय असतं? जाहिरातींना भुलून आपण आरोग्यदायी समजून विकत घेत असलेले प्रोटीन बार, शक्तिवर्धक दूध आणि बिस्किटे खरोखरच पौष्टिक असतात की हा केवळ फसवणुकीचा प्रकार आहे? FSSAI चे नियम, लपवलेली साखर, पामतेल अन् 'मल्टिटॉल'सारख्या घातक घटकांमागील सत्य पल्लवी सावंत-पटवर्धन यांच्या या विशेष विश्लेषणातून सोप्या भाषेत समजून घ्या.