‘तुम्हाला पुन्हा काय करता यावं असं वाटतं?’ हा प्रश्न वेदनेच्या उपचारात का महत्त्वाचा ठरतो?
गुडघेदुखी किंवा मणक्याच्या आजारावर उपचार घेताना केवळ वेदना कमी करणे पुरेसे नसते, तर रुग्णाला त्याची दैनंदिन कामे पुन्हा पूर्ववत करता येणे अत्यंत महत्त्वाचे असते. 'काय झालंय?' या प्रश्नापेक्षा 'तुम्हाला काय करता यावं असं वाटतं?' हा प्रश्न फिजिओथेरेपी आणि पुनर्वसनामध्ये (Rehabilitation) का निर्णायक ठरतो, याविषयीची सविस्तर माहिती.