कॅन्सरच्या उपचारांमध्ये मीठ ठरते गुणकारी! आयुर्वेदानुसार मीठ केव्हा आणि कसे खावे?
मीठाचे आरोग्यदायी फायदे आणि कॅन्सरच्या उपचारांतील महत्त्व: माणसाच्या जीवनात मीठ महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार योग्य प्रमाणात मीठ शरीरासाठी लाभदायक ठरते. मीठ पचन सुधारते, जखम लवकर बरी करते, आणि शरीरातील पित्त, कफ वाढवते. मिठाचे सात प्रकार आहेत, ज्यात सैंधव, पादेलोण, सांबरलवण इत्यादींचा समावेश आहे. कॅन्सर उपचारांमध्ये मीठ शरीररक्षणासाठी उपयुक्त ठरते.