Soil Formation Science: तुमच्या ताटातील भाजीचा भूगर्भातील खडकांशी काय आहे संबंध?
आपण रोज जेवतो त्या अन्नाचा आणि ताटातील अन्नाचा थेट संबंध पृथ्वीच्या भूगर्भाशी आणि खडकांशी आहे. मातीची निर्मिती, खडकांची धूप, त्यातील खनिजे आणि पिकांची वाढ यांमागील भूवैज्ञानिक प्रक्रिया महत्त्वाची आहे. तसेच युनेस्कोच्या 'GEOfood' या संकल्पनेची माहिती आणि अन्नाची खरी भूगर्भीय ओळख या लेखातून जाणून घ्या.