Shocking Truth behind ORS: बाजारात उपलब्ध असलेल्या ORS मागचं धक्कादायक वास्तव काय आहे?
हैदराबादच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजनी संतोष यांना २०१७ साली ORS (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) च्या अतिरेकी वापरामुळे मुलांच्या तब्येतीत बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. त्यांनी शोध घेतला तेव्लेहा लक्षात आलं की, बाजारात विकली जाणारी ORS पेये अतिसाखरेने भरलेली होती, जी मुलांसाठी प्राणघातक ठरू शकतात. त्यांनी याविरुद्ध न्यायालयात लढा दिला आणि एफएसएसएआयने ORSवर बंदी घातली. मात्र, व्यवसायिक दबावामुळे ही बंदी सौम्य करण्यात आली...