सोहा अली खान म्हणते, ‘महिलांसाठी प्रोटीन अत्यावश्यक!’; आहारतज्ज्ञ काय सांगतात?
सकाळची घाई आणि घरातील जबाबदाऱ्यांमध्ये भारतीय महिलांचे स्वतःच्या आहाराकडे विशेषतः प्रोटीनचा आहार घेण्याकडे दुर्लक्ष होते. अभिनेत्री सोहा अली खान हिने महिलांसाठी प्रोटीन का महत्त्वाचे आहे, हे सांगितले आहे. सोहाच्या या मुद्द्याला आहारतज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे. महिलांसाठी प्रोटीनचे कोणते पर्याय उत्तम आहेत याबद्दल आहारतज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली.