तंबाखूतील निकोटिनमुळे कामभावनाच कशी कायमची नष्ट होऊ शकते?; नपुंसकतेचा धोका का वाढतो?
तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपण सर्वच जाणतो, पण त्याचा थेट परिणाम तुमच्या लैंगिक आयुष्यावर (Sexual Life) होतो, हे तुम्हाला माहीत आहे का? तंबाखूतील निकोटिन केवळ फुफ्फुसांना इजा करत नाही, तर ते शरीरातील 'कामभावना' निर्माण करणाऱ्या रसायनांनाही नष्ट करते. तंबाखूतील घातक ऑक्सिडंट्समुळे नायट्रिक ऑक्साइड या रसायनाच्या निर्मितीत अडथळा येऊन लैंगिक अवयवांतील रक्तपुरवठा कमी होत जातो