उकडीचा की, तळलेला मोदक?; आरोग्यासाठी कोणता योग्य? गणेशोत्सवात कसं सांभाळाल डाएट?
गणेशोत्सवात मोदक खाण्याची इच्छा रोखणे कठीण असते, परंतु उकडीचा मोदक असो वा तळलेला, त्यात कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण अधिक असते. उकडीच्या एका मोदकातून सुमारे ३०० ते ४०० कॅलरीज मिळू शकतात. मधुमेह (Diabetes) आणि वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या व्यक्तींनी मोदकाचे सेवन कसे करावे, तळलेला की उकडीचा मोदक अधिक आरोग्यादायी, आणि डाएट न बिघडवता मोदकाचा आस्वाद कसा घ्यावा, याबद्दलचे हे खास शास्त्रीय मार्गदर्शन.