‘एमआरआय रिपोर्ट नॉर्मल तरीही इतकं का दुखतंय?’ वेदनेमागचं कारण व उपचाराची दिशा जाणून घ्या
सप्टेंबर महिना 'पेन अवेयरनेस मंथ' म्हणून साजरा होणार असून त्यानिमित्ताने वेदना व्यवस्थापनासाठी 'अंडरस्टँड, एज्युकेट अँड पार्टनर' या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. एमआरआय रिपोर्ट नॉर्मल असूनही होणारा त्रास, सांधेदुखी आणि मणक्याच्या वेदना यांवर मात करण्यासाठी रुग्णाला उपचारात सहभागी करून घेणे कसे गरजेचे आहे, याचे सविस्तर विश्लेषण.