…तर औषधाची गरजच नाही! निरोगी आयुष्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेले सोपे पथ्य
निरोगी आणि निरामय आयुष्यासाठी औषधांपेक्षा योग्य पथ्य पाळणे किती गरजेचे आहे, याविषयी विख्यात आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य प. य. वैद्य खडिवाले यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. योग्य आहार-विहार, दिनचर्या आणि आहारातील छोटे बदल करून गंभीर आजारांना कसे दूर ठेवावे, याविषयीचे सोपे आणि स्वस्त घरगुती उपाय वाचा.