लठ्ठपणावरची औषधे ठरतायत जिवावर बेतणारी? वजन घटवण्याच्या गोळ्यांचा धक्कादायक इतिहास
लठ्ठपणा कमी करण्यासाठी संयुक्ताने जिम आणि आहारतज्ज्ञांची मदत घेतली, तरीही यश आले नाही. मेंदूतील 'लिपोस्टॅट' (Lipostat) आणि जनुकीय कारणांमुळे वजन घटवणे कठीण होते. या लेखात १९६० पासून आजपर्यंत विकसित झालेल्या वजन कमी करण्याच्या औषधांचा (Weight loss pills) प्रवास, त्यांचे हृदयविकार, कॅन्सर आणि नैराश्यासारखे गंभीर दुष्परिणाम आणि आधुनिक विज्ञानातील जनुकशास्त्राचा (DNA) वाढता वापर यावर सखोल प्रकाश टाकला आहे