कमी खाऊनही वजन का घटत नाही? जाणून घ्या व्यायाम, आहार आणि झोपेचे शास्त्र
केवळ व्यायाम किंवा फक्त डाएट करून वजन कमी होत नाही. शरीर ऊर्जेचे व्यवस्थापन कसे करते हे त्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे. ७००० कॅलरीजचा नियम काय आहे आणि अपुऱ्या झोपेमुळे वजन का वाढते, याचे शास्त्रोक्त विश्लेषण आणि वजन घटवण्याच्या प्रवासात 'लेप्टिन' आणि 'ग्रेलिन' या संप्रेरकांचे महत्त्व समजून घ्या.