Science Of Sexual Health: अफेअर्सचे ‘ओअॅसिस’: विवाहाबाहेर जोडीदाराचा शोध का घेतला जातो?
‘प्रेअरी व्होल’ या प्राण्यासारखी एकनिष्ठा इतर प्राण्यांमधे क्वचितच आढळते. या एकनिष्ठेला कारण असते ‘व्हाजोप्रेसीन’ हॉर्मोनच्या मेंदूतील ‘व्हेंट्रल पॅलीडम’ या भागात असणाऱ्या ‘रिसेप्टर्स’ वा ग्रहणबिदूंचे मुबलक अस्तित्व. असे ‘व्हाजोप्रेसीन’च्या ‘रिसेप्टर्स’चे घनदाट ‘एकनिष्ठ’ जाळे मनुष्यप्राण्यात क्वचितच असते, त्याविषयी...