रात्रभर AC सुरू ठेवलात तरी बील येईल कमी! एसी सुरू करण्याआधी फक्त ‘या’ ३ गोष्टी करा…
How to Reduce AC Bill: मार्च महिना म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. यावेळी तर मार्चमध्येच उन्हाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहेत. मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये तापमान ४१ डिग्रीपर्यंत गेलं आहे. बुंदेलखंडमध्येही जवळपास अशीच परिस्थिती आहे. हवामान तज्ञांच्या मते, यंदाचा उन्हाळा मोठा आणि खूप तीव्र असू शकतो.