थंडीत होणारा ‘हा’ त्रास ठरू शकतो किडनीसाठी धोकादायक! हे लक्षण दुर्लक्षित करू नका
Kidney Damage Signs on Skin: आपली किडनी शरीर निरोगी ठेवण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावते. ती रक्त स्वच्छ करते आणि शरीरातील पाणी व मिनरल्सचा समतोल राखते. पण जेव्हा किडनी हळूहळू कमजोर होत जाते, तेव्हा शरीरात घाणेरडे घटक (टॉक्सिन) साचू लागतात. याचा परिणाम अनेक वेळा सर्वात आधी त्वचेवर दिसून येतो. ही लक्षणे वेळेवर ओळखणे खूप गरजेचे आहे.