नाना पाटेकरांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन! वाढत्या वयात हृदयाचा धोका का वाढतो?
Nana Patekar Death Cardiac Arrest: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील त्यांच्या घरी त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांचा जीव वाचवता आला नाही. वाढत्या वयाबरोबर कार्डिअॅक अरेस्टचा धोका का वाढू शकतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात? फोर्टिस हॉस्पिटल, शालीमार बाग, नवी दिल्ली येथील प्रिन्सिपल डायरेक्टर आणि HOD, कार्डिओलॉजी अँड इलेक्ट्रोफिजिओलॉजी विभागाचे डॉक्टर नित्यानंद त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली.