निक जोनासला १३ व्या वर्षी झाला होता डायबेटीस, म्हणाला, “स्वप्नांचे दार कोणीतरी बंद…”
Nick Jonas Latest News : गायक व अभिनेता निक जोनासला वयाच्या १३ व्या वर्षी टाईप १ मधुमेह झाल्याचे निदान झाले होते. कोणीतरी त्याच्या स्वप्नांचे दरवाजे बंद करीत असल्यासारखे त्याला त्यावेळी वाटले. त्याविषयी निक जोनास उघडपणे बोलला. त्याने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली.