तुम्ही टॉयलेटमध्ये फोन वापरताय? मग होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, वेळीच सवय बदला…
Using Phone in Toilet: हाय-टेक तंत्रज्ञानाच्या काळात लोकांना मोबाईलपासून पाच मिनिटंही दूर राहणं कठीण होत चाललं आहे. रील पाहण्याची आणि सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवय इतकी वाढली आहे की अनेक जण टॉयलेटमध्येही मोबाईल सोबत नेतात आणि गरजेपेक्षा जास्त वेळ तिथेच बसून राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो?