वॉशिंग मशिनमध्ये बर्फाचे तुकडे ठेवताच कमाल झाली! परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Washing Machine Ice Cube Trick: कपडे धुणे आणि त्यांना इस्त्री करणे अनेकांना थकवणारे आणि वेळखाऊ काम वाटते. खासकरून घाईत स्वच्छ आणि सुरकुत्या नसलेले कपडे हवे असतील, तर हे काम आणखी कठीण वाटते. पण एक सोपा उपाय करून तुम्ही ही अडचण टाळू शकता. यासाठी फक्त वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये काही बर्फाचे तुकडे टाका. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण याचा परिणाम खूप चांगला होतो आणि कपडे जवळजवळ इस्त्री केल्यासारखे बाहेर येतात.