आदित्य ठाकरेंचा अभिजीत दिपकेंना ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा
भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिपके यांनी आदित्य ठाकरेंच्या पाठिंब्याचे स्वागत केले आहे.