‘देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्यापेक्षा सुसंस्कृत’ अभिजीत दिपके काय म्हणाले?
अभिजीत दिपके यांनी 'लोकसत्ता लोकसंवाद' मुलाखतीत दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसांमधील फरक स्पष्ट केला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र पोलीस ग्रामीण भागातून येतात आणि पुरोगामी विचारांचे असतात, तर दिल्ली पोलीस क्रूर आणि संवेदनाहीन आहेत. तसेच, महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक करताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचा निषेधही नोंदवला.