“NEET आंदोलनावेळी आई-वडील रुग्णालयात दाखल होते”, अभिजीत दिपके भावूक
एसआयआर प्रक्रियेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन पुकारले. अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील दडपशाहीवर भाष्य करताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाईट प्रसंगाची माहिती दिली. त्यांच्या आई-वडिलांची रुग्णालयात दाखल असतानाची स्थिती सांगताना ते भावुक झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या पालकांच्या मनातील भीतीवरही प्रकाश टाकला.