“अजितदादा, तुम्ही…”, सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत, अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही असे म्हटले. दरम्यान, अपघातात घातपाताच्या संशयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही अंदाज बांधणे योग्य नसल्याचे सांगितले.