सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांची वर्णी?
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल. या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती, पण पराभूत झाले होते.