रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठीची सक्ती करण्याचा सरकारला अधिकार आहे का? कायदा काय सांगतो?
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये ऑगस्ट २०२६ मध्ये दुरुस्ती करून ही अट कायदेशीररित्या लागू करण्यात आली आहे. या निर्णयाला चालकांनी संपाद्वारे विरोध केला असून, प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. मराठी सक्ती करणे कायदेशीररित्या योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर