राज ठाकरे ‘बिगेस्ट लुजर’ ठरणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस असे का म्हणाले?
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली असली तरी भाजपा-शिवसेना(शिंदे) पक्षाचे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे निवडणुकीत 'बिगेस्ट लुजर' ठरतील असे विधान केले आहे. जाणून घ्या याचे कारण...