“धनंजय मुंडे आणि माझी एकत्रच नार्को टेस्ट करा, मी आता बघतोच”; मनोज जरांगेंचा इशारा काय?
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेलं आंदोलन ३० मेच्या रात्री मागे घेतलं. सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. हिट स्ट्रोकमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना, जरांगेंनी ओबीसी आणि मराठ्यांनी एकत्र येऊन सरकारविरोधात लढावं असं म्हटलं. धनंजय मुंडेंच्या नार्को टेस्टची मागणी केली.