दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून आजपासून पाहणी, ११ ऑक्टोबर पर्यंत प्रत्यक्ष पाहणी
मुंबई : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे.