दूधाच्या भेसळीबाबत तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश
दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, दूध उत्पादकांपासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांवर कठोर नियम लागू असतील.