विद्यानंद बापट यांचं वक्तव्य, “हल्लेखोराबाबत इतकंच वाटतं की असे माकडचाळे…”
पुण्याचे विद्यानंद बापट यांनी डी.जे. आणि डॉल्बीला विरोध दर्शवला आहे. पुणे महापालिकेच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांबाबत त्यांनी सवंग प्रसिद्धीसाठी माकडचाळे करणारे लोक असे म्हटले. डीजेचा त्रास संपूर्ण राज्यात बंद व्हावा अशी त्यांची मागणी आहे. उत्सव साधेपणाने साजरे व्हावेत, असेही त्यांनी सांगितले.