“विवेक भीमनवार यांना पदावरून जावं लागणारच”, विवेकानंद पाटीलचं खणखणीत भाषण चर्चेत
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले असून, विवेकानंद पाटील यांनी सरकारशी चर्चा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमली आहे.