राज ठाकरेंचा सवाल; “मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाही का? म्हणणारी ती बाई आता कुठेय?”
मुंबईतल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. झाडं कोसळणे, चाळ पडणे, मॅनहोलमध्ये पडून मृत्यू या घटनांमुळे मुंबईकरांचे हाल झाले. राज ठाकरे यांनी आर.जे. मलिष्काच्या गाण्याचा उल्लेख करत सरकारला प्रश्न विचारले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आणि शहरांच्या विकास आराखड्याबाबत नाराजी व्यक्त केली.