निलम शिंदेचा अमेरिकेत अपघात, १४ महिने कोमात राहिल्यानंतर मृत्यू
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील निलम शिंदे (वय ३५) उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी एका वाहनाने तिला धडक दिली, या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. १४ महिने कोमात राहिल्यानंतर अखेर तिचा मृत्यू झाला.