‘भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे’, राज ठाकरेंची परखड पोस्ट
राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. दोन मृत्यूंच्या घटनांवर भाजप आमदारांनी हास्यविनोद केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परखड प्रश्न विचारले आणि भाजपाच्या नेत्यांवर अंकुश नसल्याची टीका केली.